कृषी विषयक प्रशिक्षणाने विद्यार्थी उत्साहीत्.
◾नवभारत कनिष्ट महा.त कृषी विभागाचा कृषीपुरक उपक़म
सावली ( राज्य रिपोर्टर ) : शाशन स्तरावरून कृषी विभागामार्फत विवीध योजना सभा,मेळावे,संदेशफलक,वुत्तपत्रे, आकाशवाणी या द्धारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे कायं करीत असतो.
ग़ामिण भागात शालेय विद्यार्थी यांनाच शेतीपुरक प़शिक्षण देऊन शेतकऱ्यांचे घरीच योजना व ज्ञान पोहचविण्याचे उदिष्ट ठेवून येथील कृषी पयंवेक्षक दिनेश पानसे यांच्या कल्पनेतून शालेय विद्धाथी यांनाच माध्यम बनविण्या उपक़म संपुर्ण तालुक्यात राबविण्यात येणार असून त्याची सुरवात व्याहाड(बु.) येथील नवभारत विदया. व कधिष्ट महा.येथे प़बोधन,प़शिक्षण व प़ात्यक्षिकाद्धारे करण्यात आली.
दिनेश पानसे यांनी यावेळी पिकांवरील किडरोग,त्यावरील उपाययोजना,शेंद़िय शेती,शेंद़िय खते,जैवीक खते,हिरवळ खते,गांडूळ खते,फवारणी,दुष्परिणाम,ध्यावयाची काळजी,विवीध योजना,ई पिक पाहणी व शेतकऱ्यांना मदत यावर सखोल मार्गदर्शन केले.यावेळी आंबा व बोर कलमीकरण करून दाखविण्यात आले.विद्धाथीय यांनी यात उत्स्फुर्त प़तिसाद नोंदविला. याप़संगी क .महा. चे प्राचार्य श्री.भगत,सवं प़ाध्यापक व शिक्षक वृंद उपस्थीत होते. कृषी विभागाचे श्री.काळे,श्री.मेश्राम,पवन ठाकरेयांनी सुद्धा प़बोधन केले.संचालन श्री.शेंडे यांनी केले.सदर प़बोधनान परिसरातील शेकडो विद्धाथी क्रुशिपुरक् ज्ञान घेऊन उत्साहीत झाले.











0 Comments