चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्याच्या मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार पालकमंत्री पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन !
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : लोकप्रिय नेता विकासपुरुष, मंत्री वने,सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय ( महाराष्ट्र राज्य ) मा.श्री. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांची चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन !
राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री ना.सुधीरभाऊ मूनगंटीवार यांची चंद्रपुर व गोंदीया जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्याबद्धल नियोजन भवन चंद्रपुर येथे आज ( 24 सप्टेंबर ) रोजी माजी आमदार सुदर्शन निमकर व राजुरा येथील आर्य वैश्य समाज मंडळाचे अध्यक्ष, प्रतिष्ठित व्यापारी तथा माजी नगराध्यक्ष विलास सावकार बोनगिरवार यांनी अभिनंदन केले.
आणि चंद्रपुर व गोंदीया जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्याबद्धल बल्लारपूर विधान सभाचे नेते व कार्यकर्ता भेटी देऊन अभिनंदन केले. या वेळी बल्लारपुर नगर परिषद चे पूर्व उपाध्यक्ष गोपाल रेड्डी,प्रदेश भाजपा कामगार मोर्चा महासचिव एवं नेशनल रेलवे बोर्ड मेंबर अजय दुबे, भाजयुमो जिला संगठन महामंत्री मिथिलेश पांडे, महेंद्र रेड्डी अभिनंदन केले.











0 Comments