रेती भरलेला भरधाव टिप्पर पलटीला, 3 कामगार गंभीर जखमी

 






रेती भरलेला भरधाव टिप्पर पलटीला,  3 कामगार गंभीर जखमी

◾चंद्रपुर बायपास मार्गावरील घटना

चंद्रपुर ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपुर बल्लारपूर मार्गावरील बायपास रोड, डॉ. आंबेडकर चौका जवळ रेती भरलेला भरधाव टिप्पर पलटी झाला यात 3 कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना आज दिनांक 25 सप्टेंबर रोजी सकाळी 11:30 वाजता घडली आहे. 

चंद्रपुर बल्लारपुर मार्गावरील नायरा पेट्रोल पंप समोर रेती  चा टिप्पर क्र.  MH 34 M 2398 पलटी झाल्याने डीवायडर ला धडक देत पलटी झाला आहे, यात 3 मजूर गंभीर जखमी झाले असून रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.





Post a Comment

0 Comments