राजुरा तालुका युवासेना तर्फे सायकल रॅलीचे आंदोलन
◾केंद्र सरकारने केलेल्या इंधन दरवाढी विरोधात आंदोलन
राजुरा ( राज्य रिपोर्टर ) : युवासेना प्रमुख मा.आदित्य साहेब ठाकरे,युवासेना सचिव वरूनजी सरदेसाई साहेब यांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यात युवासेनेचे राज्यव्यापी सायकल रॅलीचे आंदोलन करण्यात आले आज दि. ३१/१०/२०२१ ला राजुरा तालुका युवासेनेच्या वतीने केंद्र सरकारच्या इंधन दर वाढी विरोधात युवासेना कार्यकारणी सदस्य मा.रुपेश दादा कदम ,जिल्हा विस्तारक मा.नित्यानंदजी त्रिपाठी साहेब, शिवसेना जिला प्रमुख मा संदीप भाऊ गिर्हे, युवासेना जिल्हा प्रमुख मा. प्रा. निलेश र बेलखेडे यांच्या मार्गदर्शनात राजुरा येथे भवानी मंदिर ते संविधान चौक येथे सायकल रॅली काढून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत निषेध करण्यात आला.
" बहुत हुई महेगाई की मार होश मे आवो केंद्र सरकार "
देशवासियांना अच्छे दिन चे स्वप्न दाखवली मात्र प्रत्यक्षात देशाच्या इतिहासात कधी नाही पाहिलेली इंदन दरवाढ याचं केंद्र सरकारच्या काळात देशवासियांना पाहायला मिळाली.
चार दिवसावर दिवाळी सारखा सण आहे मात्र या सरकारच्या दरवाढी मुळे सामान्य जनता होरपळून गेली आहे. रोज गॅस,पेट्रोल,डिझेल ची दरवाढ होत आहे. याचं विरोधात राजुरा तालुका युवासेने तर्फे केंद्र सरकारच्या दरवाढी विरोधात निदर्शने देऊन व पेट्रोल पंप वर जनतेला लॉलीपॉप वाटून युवासेना राजुरा च्या नेतृत्वात केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.
यावेळी शिवसेना विधानसभा समन्वयक बबन भाऊ उरकुडे, तालुका प्रमुख मा. वासुदेव चापले, शिवसेना शहर प्रमुख मा.निलेशभाऊ गांपावार, तालुका समन्वयक प्रदीप येन्नूरकर,उपतालुका प्रमुख रमेश झाडे, युवासेना तालुका प्रमुख बंटी भाऊ मालेकर,युवासेना चिटणीस ( संघटक ) कुणाल भाऊ कुडे,तालुका चिटणीस वतन मादर,युवासेना उपतालुका प्रमुख प्रवीण पेटकर, शहर प्रमुख पंकज बुटले,शहर चिटणीस स्वप्नील मोहूर्ले,रोहित नालके,गणेश चौथले,श्रीनाथ बोलुवर,विशाल कमटम, गौरव चन्ने,सौरव चन्ने,विजय टेकम,अक्षय शेरकी,समीर चापले,गुलाब मडावी,जनार्धन राऊत,सचिन रागिट,हर्षल पेटकर,नासिर शेख,अमन,सुचित भोयर,निखिल कावडे,श्रवण गोरे,आशिष मालेकर, अमन अंदगुला, सागर अंदगुला, अखिल चीतल, जहाँ शेख,स्वप्नील येमुरले,साहिल गोहणे,ऋषिकेश देशपांडे आधी शिवसेना युवासेना पदाधिकारी व युवसैनक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 Comments