चोपडा तालुक्यातील आ.लताताई चंद्रकांत सोनवणे व मा.आ. चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नातून ग्रामपंचायत वरगव्हाण येथील सोलर पँनल,एक फँन,चार लाईट, १३२ किट वाटप व इतर कामाना ही जोरदार सुरुवात...

 

चोपडा तालुक्यातील आ.लताताई चंद्रकांत सोनवणे व मा.आ. चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नातून ग्रामपंचायत वरगव्हाण येथील सोलर पँनल,एक फँन,चार लाईट, १३२ किट वाटप व  इतर कामाना ही जोरदार सुरुवात.... 

चोपडा (राज्य रिपोर्टर) : चोपडा  तालुक्यातील आ.लताताई चंद्रकांत सोनवणे व मा.आ. चंद्रकांत सोनवणे यांच्या  मार्गदर्शणाखाली  वरगव्हाण गावचे नवनिर्वाचित सरपंच भुषण भाऊ पाटील ,उपसरपंच मिमाबाई प्रताप यांच्या प्रयत्न मुळे   ग्रामपंचायत वरगव्हाण मध्ये येणारे शेवरे पाडा येथे सोलर पॅनल व एक फॅन, चार लाईट असे 132 किट वाटप करण्यात आले.  त्या प्रसंगी सोलर पॅनल चे प्रमुख रितेश माळी, संदीप भाऊ गावातील महेंद्र पाटील ,रवी भाऊ,जहांगीर तडवी,खजान बरेला, सुरभान दादा ,संजीव शिरसाठ, मुकेश बरेला,जावेद तडवी,यास्मिन तडवी,गोपाल पाटील,संदीप पाटील हे होते,ज्या ठिकाणी आज पर्यंत लाईट पोहचली नाही  त्या ठिकाणी सोलर लाईट पोहचवण्याचे काम केल्यामुळे त्या गावातील लोकांच्या चेहऱ्यावर आनंद बघवसा वाटत होता. कोरोना सारख्या आजरात भुषण भाऊ एवढेंच काम करत असल्यामुळे सर्व परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. 


Post a Comment

0 Comments