चंद्रपूर सुपर थर्मल पाॅवर स्टेशनमध्ये लागली भीषण आग

 

चंद्रपूर सुपर थर्मल पाॅवर स्टेशनमध्ये लागली भीषण आग 

🔸सुट्टीचा दिवस असल्यामुळे कामगारांची संख्या कमी 

🔸बॉयलर क्र. 7 व 8 मधील मेन्टेनन्स मधील   शॉर्ट सर्किट झाले व त्यामुळेच आग लागली.

चंद्रपूर(राज्य रिपोर्टर) : चंद्रपूर सुपर थर्मल पावर स्टेशन मध्ये आज रविवार  रोजी रात्री 11 वाजता भिषण आग लागली असून आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे कामगारांची संख्या कमी असल्याचे कळते. आगीची भीषणता बघता मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. आग लागली असून आज मोठ्या प्रमाणात हवा असल्यामुळे याआधीची भीषणता वाढली अशी माहिती.

चंद्रपूर सुपर थर्मल पाॅवर स्टेशनमधील बॉयलर क्र. 7 व 8 मधील मेन्टेनन्स मधील केबल बंद झाल्यामुळे वीजपुरवठा बंद झाला शॉर्ट सर्किट झाले व त्यामुळेच आग लागली.

नुकतेच अग्निशमन विभागाच्या गाड्या आले  आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. वृत्त लिहीस्तोवर जिवीतहानी व वित्तहानी सविस्तर माहिती मिळू शकली नाही.



Post a Comment

0 Comments