वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू


वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू
 
चंद्रपूर (राज्य रिपोर्टर) : वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू नागभीड तालूक्यातील सोनूली येथील शेतशिवारातील घटना,शेतकऱ्याचे नाव मारोती उईके असं 37 वर्षीय, आज सकाळी शेतात औषध फवारणी करत असतांना दबा धरून बसलेल्या वाघाने केला हल्ला, वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल.

Post a Comment

0 Comments