एसीसी कामगाराची गळफास लावुन आत्महत्या
घुग्घुस,(राज्य रिपोर्टर) हनिफ शेख : घुग्घुस येथुन जवळच असलेल्या सिमेंटनगर वसाहतीत एसीसी कंपनीचे कामगार गोपाल नारायण चिंचकर (३५) राहते घरीच आज ४ वाजता दरम्यान पंख्याला दोरीने गळफास लावुन आत्महत्या केली. सह.पो.नि. विरसेन चंहादे, मंगेश निरंजने व सचिन डोहे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करुन शवविच्छेदनासाठी चंद्रपुर येथे पाठविले आहे.
आत्महत्येचे कारण कडु शकले नाही.



0 Comments