14 मार्च रोजी केंद्रीय कोळसा व खाण मंत्री किशन रेड्डी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर

 



14 मार्च रोजी केंद्रीय कोळसा व खाण मंत्री किशन रेड्डी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर

चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : केंद्रीय कोळसा व खाण मंत्री किशन रेड्डी हे 14 मार्च 2026 रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शनिवार दि. 14 मार्च रोजी सकाळी 11 वाजता भद्रावती येथील एम.आय.डी.सी. परिसर येथे आगमन व न्यु एरा क्लिनटेक सोल्युशन प्रा. लि. तसेच ग्रेटा एनर्जी कंपनीच्या एकात्मिक हरीत पोलाद प्रकल्पाचे भुमिपुजन आणि कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12.45 ते 1.30 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 3 वाजता मुरपार माईन (उमरेड एरिया) येथे भेट, दुपारी 4.20 वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय, चिमूर येथे बैठकीस उपस्थिती, सायंकाळी 5.30 वाजता चिमूर येथून नागपूरकडे प्रयाण.





Post a Comment

0 Comments