कोरपना तालुक्यात राशन कार्ड नसलेल्या कुटुंबाना केन्द्रीय योजनेचे मोफत धान्य वाटप करा - आबीद अली


कोरपना तालुक्यात राशन कार्ड नसलेल्या कुटुंबाना केन्द्रीय योजनेचे मोफत धान्य वाटप करा   - आबीद अली     

           
  कोरपना,(राज्य रिपोर्टर) :   कोरपना या तालुका ठिकाणासह शहरी भाग असलेल्या व औघौगिक क्षेत्र असलेल्या गडचांदुर नांदा बिबि इत्यादी जास्त लोकवस्ती व ग्रामीण भागातील ५० ते ६० गावातील अत्यंत गरीब व गरजु कुटुंब केन्द्रशासनाच्या मोफत धान्य लाभा पासुन वंचित आहे प्रधानमंत्री यानी घोषित योजनेला ३ महीण्याचा काला वधी झाला महसुल विभाग व ग्रामसेवक याच्या . मार्फत यादी तयार झाले मात्र ज्याचे कडे शिधा पत्रिका आहे त्याना मासिक नियतन नुसार अत्योदंय व प्रधान्य कुटुंब या सवलती दरात तसेच मोफत धान्य एप्रील व मे मध्ये लाभ घेतला मात्र संचार बंदी लॉक डाऊन मुळे. अनेक गरीब कुटुंब मोफत धान्य लाभा पासुन वंचीत व मदती चा वेग. मंदावल्या ने शेती कामा शिवाय दुसरे रोजगार ठप्प असल्या ने घरात धान्याची चण चण होत आहे अनेक कुटूबांकडे शिधापत्रिका नसत्यान कोरपना तालुक्यातील झालेल्या तपासणी नुसार ५४गावातील २७६८ कुटुंब व९००० युनिट कुंटूब सख्यां असलेली कुटूब धान्याचा लाभ मिळाला नाही कोरपना शहरातील९० कुंटूब पिपर्डा व कुसळ येथिल३९ कुटुंब या सह५१ गावातील अत्यंत गरीब व पात्र कुटुंबाना प्रति व्यक्ती ५ किलो या प्रमाणे एप्रील मे जुन तिन महिण्याचे प्रति व्यक्ती १५ किलो व ३ किलो दाळ वितरण व पुरवठा करण्याची मागणी जनसत्याग्रह संघटने चे अध्यक्ष आबीद अली यांनी जिल्हापुरवठा अधिकारी याचे कडे केली असुन या आठवडयात सर्व स्वस्त धान्य दुकाना वर शिधा पत्रिका नसलेल्या कुटुंबाना ३ महीण्याचे एक मुस्त धान्य वाटप होण्याचे दुष्टीने तालुका पातळी वर नियोजन व धान्य वितरण संबंधात निर्देश दिले आहे पात्र यादी तील लाभा पासुन वंचित राहणार असे सांगीतले या महिण्यात राशन कार्ड नसलेल्याना धान्य मिळणार आहे

Post a Comment

0 Comments