पत्रकार तथा सामाजिक कार्यकते प्रवीण चन्नावार यांचे कडून वृद्धाना जीवनावश्यक वस्तू व फळांचा वाटप


पत्रकार तथा सामाजिक कार्यकते प्रवीण चन्नावार यांचे कडून वृद्धाना जीवनावश्यक वस्तू व फळांचा वाटप

गडचिरोली,(राज्य रिपोर्टर) : पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते   प्रवीण चन्नावार यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सामाजिक बांधिलकी जोपासून मातोश्री वृध्दाश्रम गडचिरोली येथील वृद्धांना जीवनावश्यक वस्तू व फळांचा वाटप करून वाढदिवसाच्या निमित्ताने होणाऱ्या खर्चाला फाटा दिला.

   प्रवीण चन्नावार हे दरवर्षी न चुकता स्वतःच्या वाढदिवशी व मुलींच्या वाढदिवशी न चुकता गरजु गोरगरीब विद्यार्थी व वृद्धांना मदद करून  वृद्धासोबत वाढदिवस आगळ्यावेगळ्या पध्दतीने वाढदिवस साजरा करून      समाजा पुढे आदर्श निर्माण केला आहे.याप्रसंगी मातोश्री वृद्धाश्रमचे
संचालक सुनील पोरेड्डीवार, मनोज बोमनवार, अमोल यामपलवार,प्रवीण रामगिरवार , सार्थक बोमनवार, इशिका चन्नावार , जान्हवी चन्नावार उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments