बल्लारपुरात विशेष रेल्वेने 26 प्रवासी दाखल : सर्वांची वैद्यकीय तपासणी करून क़्वारन्टीन करण्यात आले


बल्लारपुरात विशेष रेल्वेने  26 प्रवासी दाखल : सर्वांची वैद्यकीय तपासणी करून क़्वारन्टीन करण्यात आले    

      
बल्लारपुर (राज्य रिपोर्टर): दि.17/6/2020 ला बल्लारपूररात विशेष रेल्वेने 26 प्रवासी दाखल देशाच्या विविध भागात असलेले व चंद्रपुर व लगतच्या जिल्ह्यातील नागरिक प्रवासांच्या विविध माध्यमाचा वापर करून जिल्ह्यात दाखल होत आहे अशाच प्रकारच्या विशेष रेल्वेने आज बल्लारपुर शहरात 26 नागरिक दाखल झाले असून यापैकी 25 नागरिक चंद्रपुर जिल्ह्यातील आहेत तर 1 नागरिक लगतच्या गडचिरोली जिल्ह्यातील असून या सर्व नागरिकांची रेल्वे स्थानकावर प्राथमिक तपासणी करण्यात आली असून तदनंतर त्यांना ग्रामीण रुग्णालय बल्लारपुर येथे तपासणी साठी रवाना करण्यात आले असून सर्व सम्बंधित नागरिकांना त्यांच्या गावी पाठविन्यात येवून त्यांना होम/संस्थात्मक क़्वारण्टाइन करण्यात येणार असल्याची माहिती बल्लारपुर रेल्वे स्थानकावर असलेल्या महसूल विभागाच्या श्री. महादेव कन्नाके,  श्री दत्तराज कुळसंगे, श्री संजय पेंदाम यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments