भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने जनसंपर्क अभियानाला थाटात शुभारंभ


भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने जनसंपर्क अभियानाला थाटात शुभारंभ

देशाचे लोक प्रिय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविन्याचे आव्हान

कोरपना,(राज्य रिपोर्टर) : भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने आज कन्हाळगाव येथिल बुथ क्रमांक सहा व सात वरील बूथ प्रमुखांना व तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी सरकारच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आव्हान केले.

 चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदरणीय श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार,श्री हंसराजजी अहिर माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री भारत सरकार,श्री संजय भाऊ धोटे माजी आमदार राजुरा विधानसभा,जिल्ह्याचे संयोजक श्री देवरावभाऊ भोंगळे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष,श्री हरीशजी शर्मा भाजपा जिल्हा अध्यक्ष ग्रामीण चंद्रपूर यांच्या नेतृत्वात  हे अभियान राबविण्यात येत आह श्री नरेंद्र मोदी सरकारच्या विविध योजनांची माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहोचवा असे आव्हान श्री नारायण हिवरकर भारतीय जनता पार्टीचे कोरपना तालुका अध्यक्ष यांनी केले आहे

Post a Comment

0 Comments