शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ
- शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू
मुंबईदि. 13 : राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत 10-20-30 असा लाभ देण्यात येईल, असे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला सांगितले.
श्री. कडू म्हणालेसगळ्यांना हा लाभ लागू असूनशिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दि. 1 जानेवारी 2016 पासून लागू  करण्यात येऊन  पुढील शैक्षणिक वर्षापूर्वी हा लाभ देण्यात येईल असेही ते म्हणाले.
या विषयी सदस्य डॉ. सुधीर तांबेडॉ. रणजीत पाटीलविक्रम काळेकपिल पाटील आदिंनी प्रश्न उपस्थित केला होता.

Post a Comment

0 Comments