6 मानकांची पूर्तता न करणाऱ्या वाहनांची 1 एप्रिल पासून नोंदणी रद्द

भारत स्टेज- मानकांची पूर्तता न करणाऱ्या वाहनांची
एप्रिल पासून नोंदणी रद्द

चंद्रपूर दि 17 मार्च : सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे दाखल जनहित याचिका क्रमांक 13029/1985 मधील दिनांक 24 ऑक्टोंबर 2018 रोजीचे आदेशानुसार सर्व नवीन वाहन विक्रेते यांनी दिनांक एप्रिल 2020 पासून भारत स्टेज-मानकांची पूर्तता न करणाऱ्या वाहनांची नोंदणी करता येणार नाही.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयचंद्रपुर अंतर्गत सर्व वाहन विक्रेते यांना सुचित करण्यात येते कीदिनांक एप्रिल 2020 पासून सर्व वाहन वितरकांनी या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे अतिशय आवश्यक आहे,असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व्ही.एन.शिंदे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments