◾निधन वार्ता◾
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना मातृशोक
◾मातोश्री कमलबाई वडेट्टीवार 94 वर्षांच्या वृद्धापकाळाने निधन
नागपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : राज्याचे माजी मंत्री व काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या मातोश्री कमलबाई नामदेवराव वडेट्टीवार यांचे वृध्दापकाळात सोमवारी रात्री निधन झाले. त्या 94 वर्षांच्या होत्या.
त्यांच्या मागे दोन मुले, मुलगी, नातवंडे, सुना, जावई व मोठा आप्तपरिवार आहे. नागपूर रामदास पेठ येथील नीवास्थानाहुन मंगळवारी दुपारी 3:00 वाजता अंत्ययात्रा निघून मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार होणार आहे.
कमलबाई वडेट्टीवार यांच्या निधनाने वडेट्टीवार कुटुंबियांसह समाजातील विविध स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे.
0 Comments