होमगार्ड पदासाठी 10 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज आंमत्रित
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपूर जिल्हा होमगार्ड मधील रिक्त असलेल्या 82 होमगार्ड सदस्यांचा अनुशेष भरण्याकरीता होमगार्ड नोंदणी चे आयोजन 22 ऑगस्ट 2024 पासून जिल्हा क्रीडा स्टेडियम, चंद्रपूर येथे केले आहे. याकरीता 10 ऑगस्ट 2024 अखेर पर्यंत इच्छुकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून होमगार्ड नोंदणीचे माहिती पत्रक, नियम व अटी बाबत विस्तृत माहिती https://maharashtracdhg.gov.







.png)


0 Comments