भिक्षु निवास पाली विद्यालय बुद्ध विहार येथे वर्षावास समापन कार्यक्रम संपन्न.
बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : भिक्षु निवास पाली विद्यालय बुद्ध विहार येथे वर्षावास समापन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.भन्ते आर्यसुत्त यांनी अभ्यासपूर्ण धम्मदेसना दिली. अतिशय शांत वातावरण परित्त देसना पार पडली. याप्रसंगी भंतेना सर्व उपासक उपासिकानी भोजनदान, फल आणि द्रव्य दान दिले. यानांतर सामूहिक भोजनाचा कार्यक्रम पार पडला. धम्ममित्र भास्कर भगत यांनी सुंदर गीत सादर केले. संचालन सोनु खोब्रागडे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माधुरी वासनिक,प्रणाली वासनिक,प्रीती मानकर,लेखणी गायकवाड,श्रेया गेडाम,संजना पानतावणे, निशा पाटील,प्रणाली मून,असित कोरडे, सोनु नगराळे, प्रतीक भगत, नंदा मून ताकसांडेआई,दारोंडेताई,पाटिलताई,लाडेताई, नगराळेताई, मेश्रामताई, वनकरताई,भगतताई, शांताबाई मून,यांनी विशेष परिश्रम घेतले.उपासक उपासीका मोठया संख्येने उपस्थित होत्या.






0 Comments