LIC विमा अभिकर्ता आंदोलन करण्याच्या रस्त्यावर

 







LIC विमा अभिकर्ता आंदोलन करण्याच्या रस्त्यावर

 ◾विमा धारकाचा बोनस वाढावा व्याज दर कमी करा पॉलिसी वरील G S T हटविण्यात यावी अशा अनेक मागण्या

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : लाइफ इन्शुरन्स एजेंट फेडरेशनच्या आदेशानुसार सर्व 1 सप्टेंबर पासून विमा कार्यालया समोर सहकार आंदोलन केले हे आंदोलन विमा धारक व अभिकर्त्यच्या ( Agent ) मागण्यांसाठी सुरू करण्यात आले आहे. 

या संदर्भात असोशिएशन चे ब्लॉक अध्यक्ष मोरेश्वर दुर्गे, सचिव नरेश भुर्से व अध्यक्ष बल्लारपूर शाखेचे  रामकृष्ण गव्हारे व मनोज मुल्कुलवार, ओमप्रकाश दारूनडे आणि त्याच बरोबर आपले सर्वांचे आवडते अभिकर्ता श्याम मेश्राम यांनी अभिकर्ता च्या निवेदनच्या माध्यमातून या मागण्या केला आहे. विमा धारकाचा बोनस वाढावा व्याज दर कमी करा पॉलिसी वरील G S T हटविण्यात यावी अशा अनेक मागण्या त्यांनी केल्या आहेत या आंदोलनात बल्लारपूर च्या शाखेमधील सर्व एजेंट नि सहभाग घेतला.




Post a Comment

0 Comments