चंद्रपूर लोकसभा बुथ सशक्तीकरणाच्या बैठकीत - हंसराज अहीर

 






चंद्रपूर लोकसभा बुथ सशक्तीकरणाच्या बैठकीत - हंसराज अहीर

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपूर लोकसभा बुथ सशक्तीकरणाच्या बैठकीत सहा विधानसभेचे संयोजक व मंडळ अध्यक्षांची बैठक पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री व भाजपा ओबीसी मोर्चा राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराज अहीर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. श्री.अहीर यांनी निवडक बुथ सशक्तीकरणाच्या देशव्यापी कार्यक्रमाची पूर्ण माहीती, पक्ष मजबुती, लोकसभा-विधानसभा पूर्व तयारीची तथा पक्ष संघटन कार्य रचना इत्यादींवर मार्गदर्शन केले, बैठकीत विविध संघटनात्मक विषयांवर चर्चा झाल्यानंतर बैठकीचा समारोप झाला.

या बैठकीस ज्येष्ठ पदाधिकारी चंदनसिंह चंदेल, विजयभाऊ राऊत, जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, डॉ. गुलवाडे, तारेंद्र बोर्डे, विजय पिदूरकर, नामदेव डाहूले, विजय पिदूरकर, रवी बेलूरकर, अल्काताई आत्राम, संजय पिंपळशेंडे, रवी गुरनुले, सुभाष कासनगोट्टुवर इत्यादीसह अन्य प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





Post a Comment

0 Comments