चंद्रपूर बिनबा गेट व वीर बाबुराव शेडमाके स्मारक स्थळी हंसराज अहीर यांचे हस्ते ध्वजारोहण




चंद्रपूर  बिनबा गेट व वीर बाबुराव शेडमाके स्मारक स्थळी हंसराज अहीर यांचे हस्ते ध्वजारोहण

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) :  75 व्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त  दि. 15 ऑगस्ट  रोजी पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री  हंसराज अहीर यांचे शुभहस्ते ध्वजारोहण होत असून बिनबा गेट येथे सकाळी 08.00 वा तर जिल्हा कारागृह परिसरातील शहीद वीर बाबुराव पुलेश्वर शेडमाके यांच्या शहीद स्थळावर सकाळी 08.30 वा.ध्वजारोहण होत आहे. या कार्यक्रमास बिनबा गेट ध्वजारोहण समिती तसेच शहीद वीर बाबुराव शेडमाके स्मारक समिती चे पदाधिकारी, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. यानंतर हंसराज अहीर हे जिल्हाधिकारी कार्यालयातील शासकीय ध्वजारोहण समारंभास सहभागी होतील.



Post a Comment

0 Comments