नवभारत कनिष्ट विज्ञान महाविद्यालय च्या निकाल 98.97 टक्के
मूल ( राज्य रिपोर्टर ) : नुकत्याच जाहीर झालेल्या एच.एस.सी. बोर्डचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून यात तालुक्यातील नवभारत कनिष्ट विज्ञान महाविद्यालयाने आपल्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली असून 98.97 टक्के निकाल देत या कनिष्ट विज्ञान महाविद्यालयाने 291विद्धाथॉना पुढील शिक्षणाकरीता अग़ेषित केले आहे.
या कनिष्ट विज्ञान महाविद्धालयातून विज्ञान शाखेतील 294 विद्धाथॉनी एच.एस.सी. बोर्डची परिक्षा दिली होती.यातील 291 विद्याथी उतिर्न झाले आहेत,तर व्यावसाय शिक्षण विभागातून 31 विद्धाथॉंनी यश संपादन केले आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थांचे प्राचार्य अशोक झाडें,प्रा.महेश पानसे,प्रा.किसान वासाडे,प्रा.सुनिल कामडी, प्रा.प्रभाकर धोटे, प्रा.काटकर, प्रा.पुस्तोडे यांनी अभिनंदन केले आहे.
0 Comments