चंद्रपूर शहरातील कस्तुरब रोडवर असलेला YOUBE कलेक्श मध्ये भीषण आग
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपूर शहरातील कस्तुरबा रोडवर असलेला YOUBE कपड्यांच्या दुकानाल ११ ते ११:३० वाजताच्या सुमारास भीषण आग लागली.
या घटनास्थळाची पाहणी करता आमदार किशोर जोरगेवार यांनी येथील YOUBE कपड्यांच्या दुकानाल पाहणी करत परिस्थितीचा आढावा घेतला. सूत्र द्वारा माहिती हि आग शॉर्ट सर्किट मुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान व पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण आणण्यात आले.







0 Comments