सुवर्णकन्या सायली टाक झाली महाराष्ट्राची सुपर स्टार.

 




सुवर्णकन्या सायली टाक झाली महाराष्ट्राची सुपर स्टार.


 उदगीर ( राज्य रिपोर्टर ) : सोनार समाजातील अनेक बाल कलावंत आहेत त्यातली एक लातूरची म्हणजे कु.सायली सुनील टाक होय स्टार प्रवाह वाहिनीवर नुकत्याच संपन्न झालेल्या मी होणार महाराष्ट्राचा सुपरस्टार छोटे उस्ताद या रियालिटी शोमधील लातूरची उदयोन्मुख गायिका कुमारी सायली सुनील टाकने उत्तुंग अशी बाजी मारली असून तिने सोनार समाजाचे नाव महाराष्ट्रात उज्वल केले बालपणापासून तिला गाण्याची आवड असणारी सायली सातत्यपूर्ण विविध स्पर्धेत यशस्वी व्हायची यशस्वी सादरीकरणातून आपला एक वेगळा ठसा उमटवत होती.

 टीव्हीवरील अनेक रियालीटी प्रोग्राम  सायलीला नेहमी वाटायचे आपणही टिव्हीवर जायचे तशातच स्टार प्रवाह वरील मी होणार महाराष्ट्राचा सुपरस्टार छोटे उस्ताद ची जाहिरात पाहून ॲडिशण साठी तिने नोंद केली व स्टार प्रवाह कडून फोन आला आणि तिच्या या उत्तम सादरीकरणातून तिची तिने गायलेल्या गाण्याला रसिकाचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि परीक्षकाच्या अहवालातून तिने महाराष्ट्रातून तृतीय क्रमांक पटकावून एक लाख रुपयाचे पारितोषक मिळून महाराष्ट्रातील बाल कलाकार म्हणून महाराष्ट्राची सुपरस्टार झाली सायली टाक सुपरस्टार झाल्याबद्दल सोनार समाजातील ऑल इंडिया फेडरेशन चे पदाधिकारी दिलीप महतकर औरंगाबाद येथील पार्श्वगायक अनिल जोजारे चित्रपट निर्माते संजय जाधव , शंतनु सोनार भामरे समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मोठी लाठी तालुका कंधार जिल्हा नांदेड येथील पर्यवेक्षक राजू आंबेकर उदगीर येथील श्री. विश्वनाथराव चलवा प्राथमिक विद्यालयाचे सहशिक्षक बालाजी सुवर्णकार दैवज्ञ सोनार एकता संघ पुणेचे अध्यक्ष मधुकर टोम्पे सचिव नामदेव सुवर्णकार संत नरहरी महाराज सोनार संघ उदगीर चे पदाधिकारी विजयकुमार पेनुरकर सचिन पोद्दार सूर्यकांत आंबेकर राजेंद्र रत्नपारखे एकनाथ रत्नपारखे प्रभाकर सुवर्णकार दामोदर सुवर्णकार गणेश केळकर युवक मंडळाचे पदाधिकारी अच्युत पंडित भागवत पोद्दार अमोल नखाते योगेश भोकरे जनक सुवर्णकार विनोद पेचफुले औरंगाबाद येथील dr. छाया सेलिंकर उदगीर येथील कार्यकर्ते तथा ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष सुधाकर दापकेकर राष्ट्रीय ओबीसी युवा संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष सुदर्शन बोराडे जिल्हा परिषद लातूरचे माजी शिक्षक स्वीकृत सदस्य मंगेश सुवर्णकार सावित्रीबाई फुले महिला शिक्षण व प्रशिक्षण केंद्र च्या संचालिका महानंदा स्वर्णकार सावित्री बाई सोणार महिला मंडळाच्या पदाधिकारी स्मिता पोद्दार अर्चना पेनुरकर तसेच मधुकर सुवर्णकार सुरेखा केचकर सारिका सुवर्णकार. भारती रत्नपारखी उज्वल अंबेकरy शिक्षक कैलास सुवर्णकार श्रीकांत सुवर्णकार अहमदपूर येथील राम रत्नपारखी बबन सोनार बारामती यांनी तिचे अभिनंदन केले असून तू सायली टाक चे महाराष्ट्रात सोनार समाजाकडून कौतुक व अभिनंदन होत आहे.


Post a Comment

0 Comments