बल्लारपूर संपवेलपंप, विसर्जन घाटावर अज्ञात ईसमाच्या मृतदेह आठळल्या

 



बल्लारपूर संपवेलपंप, विसर्जन घाटावर अज्ञात ईसमाच्या मृतदेह आठळल्या


बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : आज मंगलवार दि.24/5/2022 रोजी सायंकाळी 6:00 वाजता वर्धा नदी संपवेलपंप, विसर्जन घाट येथे नदी पनीच्या तरंगाताना दिसला.

 नागरिकांनी घटनेची माहिती बल्लारपूर पोलीस स्टेशनला दिली. अज्ञात ईसमाच्या मृतदेह आठळल्याने अनोळखी पुरुष  वर्धा नदी पत्रात मिळून आला  ओळख पटल्यास पोलीस स्टेशन बल्लारपूर फो. नं. 07172 240327 येथे कळवावे.



Post a Comment

0 Comments