महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संचाचे राज्य अधिवेशन २८ डिसेंबर ला
◾अनेक मंत्रिमहोदयांना दिले निमंत्रण.
◾16 वे राज्य स्तरीय अधिवेशन ठाणे
मुंबई ( राज्य रिपोर्टर ) : महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघाचे 16 वे राज्य स्तरीय अधिवेशन ठाणे येथिल गडकरी रंगायतन येथे संपन्न होणार आहे.या अधिवेशनाला विशेषउपस्थिती म्हणून काही मंञ्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. या वेळी मंञालयीन मुख्य संपर्क प्रमुख नितीन जाधव यांनी गृहामंञी दिलीप वळसे पाटील ,कृषीमंञी दादाजी भुसे ,अन्न व नागारीपुरवठा मंञी छगन भुजबळ तसेच अल्पसंख्यांक ,कौशल्य व उद्योजकता मंञी नवाब मलीक यांची मंञी कार्यालयात भेट घेतली व अधिवेशनाचे निमंत्रण पञ दिले. या भेटी दरम्यान मंत्री महोदयांनी पञकार संघाच्या कार्या संदर्भात दिलखुलास चर्चा केली व अधिवेशनाला मनापासून शुभेच्छा दिल्या.


0 Comments