महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ शाखा बल्लारपूरच्या वतीने महामानवाला अभिवादन !

 


महाराष्ट्र राज्य  पत्रकार संघ  शाखा बल्लारपूरच्या वतीने महामानवाला अभिवादन !

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : ६ डिसेंम्बर १९५६ लाखो दलित,शोषित, वंचीत पिडातांचे कैवारी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आज या दिनाला ६४ वर्ष पूर्ण होत आहे या निमित्ताने बल्लारपूर शहरातील नगर परिषद परिसरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला महाराष्ट्र राज्य  पत्रकार संघ मुंबई शाखा बल्लारपूर च्या वतीने अभिवादन करण्यात आले याप्रसंगी पुष्पचक्र अर्पण करण्यात आले याप्रसंगी तालुकाध्यक्ष मनोहर दोतपल्ली, मुन्ना खेडकर, विशाल डुंबेरे, दिपक भगत, संजय लोहकरे, वसंत मुन, धनंजय पांढरे, शीतल बेताल, श्रीनिवास सिंगाराव, देवानंद देशभ्रतार,अरुण घायवान,प्रकाश घायवान  ई उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments