बल्लारपूर नगर परिषदचे मुख्याधिकारी विजय सरनाईक यांचा वाढदिवसाच्या प्रसंगी पत्रकार बांधवा तर्फे सत्कार

 


बल्लारपूर नगर परिषदचे मुख्याधिकारी विजय सरनाईक यांचा वाढदिवसाच्या प्रसंगी पत्रकार बांधवा तर्फे सत्कार 

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : प्रशासकीय अधिकारी व पत्रकार हे दोन्ही शहराच्या विकासात महत्वपूर्ण भूमिका पार पाडतात पत्रकार बांधव समाजातील असलेल्या समस्या या प्रशासणापुढे मांडतात तर प्रशासकीय अधिकारी त्या समस्येची सोडवणूक करतात.

       बल्लारपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी मा.विजय सरनाईक यांचा आज वाढदिवस याप्रसंगी लोकशाहीचा चवथा स्तम्भ म्हणून ओळखले जाणारे बल्लारपूर येथील पत्रकार बांधवांच्या वतीने मुख्याधिकारी यांचा पुष्पगुच्छ  देऊन सत्कार करण्यात आला यावेळी बल्लारपूर शहरातील ज्येष्ठ पत्रकार वसंत खेडेकर, अजय दुबे, देवेंद्रजी आर्य, नरेंद्र सोनारकर, रमेश निषाद, नारद प्रसाद, मंगेश बेले, मुन्ना खेडकर, दिपक भगत, प्रशांत रणदिवे, परिष मेश्राम, अनिल पांडे, श्रीनिवास कुंदकुरी, ज्ञानेंद आर्य ई ची उपस्थिती होती यावेळी पत्रकार बांधवांनी मुख्याधिकारी विजय सरनाईक सरांना वाढदिवसाप्रसंगी शुभेच्छा दिल्यात.

Post a Comment

0 Comments