ओबीसी समन्वय समीती बल्लारपुर व्दारे नीवेदन ओबीसी विघ्यार्थीसाठी वस्तीगूह लवकरात लवकर बांधुनध्या
◾ओबीसी बांधव तीव्र आदोलन करण्यात येईल असे चेतवणी
बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : ईतर मार्गासवर्ग,विमुक्त भटक्या जमाती आणि विषेश मागास प्रवगाच्या विद्यार्थ्यासाठी 36 मुलीसाठी व 36 मुलासाठी असे 72 वसतीगूह सुरू करण्याबाबत निवेदन दिनाक. 01/11/2021रोज माननीय तयसिलदार साहेब याच्या मार्फत मा. ना. उध्दवजी ठाकरे मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य याना ओबीसी समन्वय समीती व्दारे नीवेदन देण्यात आले देण्यात आले.
ईतर मागासर्ग विमुक्त भटक्या ,जाती जमाती आणि विषेश मागास प्रवर्गाच्या विघार्थ्यासाठी प्रत्येक जील्यात वस्तीगूह सुरू करण्याची राज्य सरकारने घोषना हवेत विकली आहे.कोरोना नंतर -शाळा माहाविघालय सुरू झाली असुन विघ्यार्थी समोर निवासाचा प्रश्न ऊभा राहाला आहे.
महाराष्ट्र विधान मंडळाच्या ईतर मिगास सर्ग कल्यान समितीच्या ५ आक्टोबर २०१५ रोजी पुणे येथे झालेल्या बैठकीत जिल्हास्तरावर इमाव विभाजन,विमाप्र प्रवर्गातील मुला-मुलीसाठी नवीन शासकीय वस्तिगूहे सुरू करण्याची व त्याची देखभाल व त्याची देखभाल करण्याची सुचना राज्य शासनाने केली होती.
त्या नंतर ३० जानेवारी २०१९ च्या शासन निर्णयानुसार जिल्हाच्या ठिकानी ३६ वस्ती गूह करण्याची मान्यता देण्यात आली.शासनाने २९ आगष्ट च्या निरर्णया अनुसार नागपुर,अहमदनगर,वाशीम आणि यवतमाळ ४ जिल्हिमध्ये इमाव,विभाजन प्रवर्गातील विघ्यार्थीसाठी विघ्यार्थी वस्तिगूह बाधण्यासाठी प्रशासकीय मान्यता दिली होती परतु अजुन त्याची पुरता झाली नाहि तरी ओबीसी विघ्यार्थीसाठी वस्तीगूह लवकरात लवकर बांधुन विघ्यार्थीचे शैक्षणिक आधिक नुकसान होऊ नये या सुविधा करण्यात यावी नाहि तर ओबीसी बाधव तीव्र आदोलन करण्यात येईल असे ओबीसी समन्वय समीती बल्लारपुर अध्यक्ष विवेक ज खुटेमाटे याच्या मार्गदर्शनात नीवेदन देण्यात आले यात असंख्य ओबीसी बाधव सुधिर कोरडे,शंकर काळे,सुनील भटारकर, चन्द्रशेखर भेटारकर,किशोर मोहुर्ले, सतिश बावणे,ऑ. प्रणय काकडे, सूर्यकांत साळवे,केशव थीपे,रूपेश मुन,पवण मेसराम,सुरेश चोधरी,राजु कोनपतीवार, साळवे सर ,अमोल काकडे ,आबाजी देरकर ओबीसी बांधवउपस्थित होते.


0 Comments