बल्लारपूर शहरात पावसामुळे घर कोसळले : बुध्द नगर वॉर्डातील घटना

 


बल्लारपूर शहरात पावसामुळे घर कोसळले : बुध्द नगर वॉर्डातील घटना

बल्लारपूर  ( राज्य रिपोर्टर ) : पाऊस हा शेतकऱ्यांसाठी पवर्णी ठरतो मात्र तोच पाऊस अति प्रमाणात पडला तर नैसर्गिक व आर्थिक संकट ओढवून घेते व अशा स्थितीत काहींच्या घरांचेही नुकसान होते अशाच प्रकारची घटना बल्लारपूर शहरात घडली बल्लारपूर शहरातील बुध्द नगर वॉर्डातील रहिवासी असलेले श्री . देवनाथ प्रजापती यांचे कवेलूचे मातीचे घर मागील ३ ते ४ दिवसाच्या पावसामुळं कोसळले त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. प्रशासनाने लक्षाघेवून मदत करावे अशी बुध्द नगर वॉर्डातील नागरिकांची मागणी आहे .






Post a Comment

0 Comments