वेकोली कामगाराचा मृत्यूदेह आढळला

 

वेकोली कामगाराचा मृत्यूदेह आढळला

घुग्घुस(राज्य रिपोर्टर) : घुग्घुस येथील गांधी नगर क्वार्टर न. 141  वेकोली कामगार देविदास प्रेमदास उटला (32) हा वेकोलीच्या निलजई कोळसा खाणी मध्ये कामगार म्हणून कार्यरत असून गांधी नगर येथील क्वार्टर मध्ये तो एकटाच राहत होता त्याला आई व बहीण असून ते बरेच दिवसापासून तेलंगाना गेले होते यामुळे तो एकटाच क्वार्टर मध्ये वास्तव्यास होता दोन दिवसापासून तो शेजार्यांना जाता येताना दिसत नसल्याने शेजारील नागरिकांनी दुपारच्या वेळेस त्याचे घरी पाहिले असता तो मृतावस्थेत दिसून आला याची माहिती पोलिसांना देण्यात आली पोलीसानी घटना स्थळाची पाहणी करून मृतदेह ताब्यात घेऊन मर्ग दाखल केला व जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनकरिता चंद्रपूर येथे पाठविण्यात आला पुढील तपास ठाणेदार गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली घटनेचा तपास सहा.पो.नि. मेगा गोखरे, पो.हवा. योगेश शार्दूल व मंगेश निरंजने  करीत आहे. यांचा अकस्मात मृत्यू देह आढळूनआल्याने वेकोली कामगारांत एकच खळबळ उडाली.

Post a Comment

0 Comments