नवीन अमरधाम लवकरच नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार...!

 


नवीन अमरधाम लवकरच नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार...! 

चोपडा (राज्य रिपोर्टर) : रामपुरा येथील अमरधाम हे तुलनेने मोठे असून त्याच्या काही उपांगांची  कामे पूर्णत्वावर आहेत. नागरिकांची कुठलीही गैरसोय होऊ नये,  सुसज्ज अशी वास्तू उपलब्ध व्हावी हा आमचा उद्देश आहे. रामपुरा अमरधाम येथे काँक्रीटीकरण, अंतर्गत पोहोच रस्त्यांचे काम प्रगतीपथावर आहे, जलवाहिनीची व्यवस्था बाकी आहे, विद्युतीकरनाचे काम लवकरच सुरू होईल. तरी सर्व उर्वरित कामे युद्धपातळीवर सुरू असून लवकरच सर्व सोयीसुविधनिशी रामपुरा अमरधाम ही वास्तू लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध होईल.सविस्तर माहिती चोपडा नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ मनिषा जीवन चौधरी आणि गटनेते श्री जीवन चौधरी यांच्या कडून मिळाली.


Post a Comment

0 Comments