पिपळगाव कानडा या गावाची पठाण आर्शिया मुस्तफा पटेल ,याने पहिला रोजा पूर्ण केला

 


पिपळगाव कानडा या गावाची पठाण आर्शिया मुस्तफा पटेल ,याने पहिला रोजा पूर्ण केला

 पिपळगाव कानडा (राज्य रिपोर्टर) :  पिपळगाव कानडा येथील   ग्रामपंचायत सदस्य ,मुस्तफा पटेल यांची 9 वर्षाची  कन्या  पठाण आर्शिया मुस्तफा पटेल , यांनी आपल्या आयुष्यातला पहिला रोजा पुर्ण केला सद्या पवित्र रमजान महिन्याचे रोजे कडक उन्हाळ्यात सुरू असून उन्हही तप्त आहे.अशा अवस्थेमध्ये नऊ वर्षाच्या या चिमुकलीने आपल्या आयुष्यातला पहिला रोजा पुर्ण केल्याबद्दल. मामा साबेर पटेल ,जुबेर पटेल ,सादेक पटेल ,आजोबा मकसुद पटेल ,काका वहिद पटेल ,राजू पटेल ,आतिक मौलाना यांनी व मित्र परिवार पटेल युवा प्रतिष्टान चे रफिक भैय्या पटेल ,सरपंच जुबेर पटेल ,सबदर पटेल व पिंपळगाव कानडा चे  सर्व ग्रामस्थांनी अभिनंदन केले,समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments