हा आमच्या अस्मितेवर केलेला भ्याड हल्ला : खासदार बाळू धानोरकर


हा आमच्या अस्मितेवर केलेला भ्याड हल्ला    : खासदार बाळू धानोरकर 

चंद्रपूर (राज्य रिपोर्टर) : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान 'राजगृह' ही आमची अस्मिता आहे. माथेफिरुंनी केलेली तोडफोड हा आमच्या अस्मितेवर केलेला भ्याड हल्ला आहे. मी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करतो. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणी लक्ष घालून या माथेफिरुंना अटक करून कठोर कारवाई व्हावी. 
जय भीम!, असं खासदार बाळू धानोरकर म्हणाले.   

Post a Comment

0 Comments