बल्लारपुरातील तो अधिकारी कोन ? लॉकडाउन काळातही मिळतात महागड्या भेटवस्तू


बल्लारपुरातील तो अधिकारी कोन ? लॉकडाउन काळातही मिळतात महागड्या भेटवस्तू        
 बल्लारपुर (राज्य रिपोर्टर): मार्च महिन्यापासुन संपूर्ण देशात कोरोनामुळे लॉकडाउन घोषित झाले यामुळे संपूर्ण मानव समाज मॉस्क व सेनिटाइजर चा वापर तर करू लागले शिवाय या काळात नागरिकात शिस्त ही दिसू लागली जिथे या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन मुळे अनेकांचा व्यवसायावर गंडातर आले आहे अनेक मजूर वर्ग पायी चालत जावुन आपल्या स्वगावी परतन्याचे वेध लागले आहे तिथे बल्लारपुरातील एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याला लॉकडाउन चा काळ सुवर्णकाळ ठरला की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे या अधिकाऱ्यांला लॉकडाउन च्या काळातही महागड्या भेटवस्तू मिळत आहे ज्या ठिकाणी सामान्य माणसाच्या जीवन जगन्यासाठी अनेक समस्या आहे अनेकांचे रोजगार हिरावले जाण्याची शक्यता आहे त्याच ठिकाणी अशा अधिकार्याला महागड्या भेटवस्तू मिळतात यावर सुध्दा प्रश्नचिन्ह निर्माण होतो नेमका महागड्या भेटवस्तू स्विकारनारा तो अधिकारी कोन ? याशिवाय या आणिबानी व आपत्तिच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना जीवनावश्यक गरजांची मदत करण्यापेक्षा या अधिकार्याला महागड़ी भेटवस्तू सुध्दा दिलदार व्यक्ति कौन हे सुध्दा महत्वाचे आहे म्हणजेच नियमबाह्य काम करून घेणारा व नियमबाह्य कामाला मदत करून देणाराही तेवढाच जबाबदार की काय विश्वसनीय सूत्राच्या माहितीनुसार न झालेल्या अनेक कामांचे बिल सुध्दा पास करण्यात आले व लाखोंच्या बिल पास करण्याच्या मोबदल्यात संबंधित अधिकार्याला भेटवस्तु देण्यात आली की काय असा ही प्रश्न निर्माण होतो तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी केलेल्या कामाचा दर्जा व गुणवत्ता तपासने सुध्दा महत्वाचे आहे. जिथे कोरोनाच्या आणिबानी च्या काळात मुख्यमंत्री व प्रधानमंत्री सहायता निधीत सामान्य नागरिक सरळ हाताने मदत करतांना दिसतात त्याच ठिकाणी असल्या प्रकारच्या घटना उघड़किस येणे ही सुध्दा सामान्य नागरिकांना पडणारा एक प्रश्न आहे.

Post a Comment

0 Comments