राहुल गांधी यांचा वाढदिवसा निमित्य बल्लारपुर कांग्रेस तर्फे कोरोना योद्धांचा सत्कार
बल्लारपूर,(राज्य रिपोर्टर) :अखिल भारतीय कांग्रेस कमेटी के माझी अध्यक्ष खासदार श्री. राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त शहर काँग्रेस कमिटी व तालुका काँग्रेस कमिटी बल्लारपुर तर्फे कोरोना योद्धां चा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम ची सुरुवात करताना सर्वप्रथम सिमेवर शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
त्या नंतर केक कापून व त्यांच्या उज्जवल भविष्य करिता प्रार्थना करुण राहूल गांधी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आले. या नंतर कोरोना योद्धा रुगणलयातील सर्व डॉक्टर्स, नगर परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी व त्यांचे कर्मचारी, तहसिलदार साहेब व त्यांचे कर्मचारी तसेच पोलिस निरीक्षक साहेब व त्यांचे कर्मचारी या सगळ्यांचा शाल श्रीफळ आणि सेफ्टी किट देवुन सत्कार करण्यात आला आणि त्यांचा आभार मान्यता आले.
या कार्यक्रमाला एमपी सीसी सदस्य श्री. घनश्याम मूलचंदानी शहर अध्यक्ष अब्दुल करीम भाई, तालुका अध्यक्ष विनोद बुटले, महिला अध्यक्षा मेघा भाले, महिला तालुका अध्यक्ष अफसाना सैयद, नगरसेवक भास्कर मकोड़े, नगरसेवक पवन मेश्राम, नगर सेविका मीना बहुरिया, माझी गटनेता देवेंद्र आर्य, छाया मळवी, कांग्रेस सेवा दल ब्रिगेड से तालुका अध्यक्ष करण कामटे, नरसिंह रेब्बावार, आनंद वीरय्या, जयकरण सिंह बजगोती, अनिल खरतड़,नरेश मूंदड़ा,इस्माइल डाक वाला, मोहम्मद फारुख, हरीश पंवार, बाबू भाई, रवि कूड़ापे, राजू निषाद, सादिक भाई, जोश अंबाला, परिश महाजन वार, दुर्ग राज आर्य कर ,राकेश काले, सागर मुजुमकर, गोविंदा उपरे, अफजल भाई, दयानेश्वर टेकाम, सादिक भाई आदि पदाधिकारी उपस्थित होते





0 Comments