मा.ना. विजय वडेट्टीवार मंत्री; मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास बहुजन कल्याण तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांची पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे- संदर्भासाठी
चंद्रपूर,(राज्य रिपोर्टर) :
Ø 43 बाधित कोरोनातून झाले बरे
Ø जिल्ह्यात अॅक्टीव्ह बाधित 18
Ø आतापर्यंतची बाधितांची संख्या 61
Ø जिल्ह्यात 79 हजारांवर नागरिक दाखल
Ø 971 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात
Ø 4 हजारावर नागरिक गृह अलगीकरणात
Ø कंटेनमेंट झोनमध्ये आरोग्य पथकांमार्फत सर्व्हेशन
Ø आरोग्य सेतू ॲपचा वापर करून बाधीतांची शोध मोहीम
Ø नागरिकांनी आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करावा
Ø महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घ्यावा
Ø बाहेरून येणाऱ्यांनी कॉरेन्टाईन पाळणे गरजेचे
Ø मास्क वापरणे अनिवार्य
Ø लॉकडाऊनच्या काळामध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या
नागरिकांकडून 25 लाख 41 हजार 574 दंड वसूल
Ø मा.प्रधानमंत्री, मा.मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी सहाय्यता निधीमध्ये
आतापर्यंत एकूण 2 कोटी 8 लाख 30 हजार 621 रूपयांची मदत
Ø मंगल कार्यालयात 50 लोकांच्या उपस्थितीत लग्नसोहळयास परवानगी
Ø राज्य उत्पादन शुल्क विभागाअंतर्गत लाखो रूपयांची दारू जप्त
Ø जिल्ह्यात ई- संजीवनी ओपीडी सेवा सुरू ; रुग्णांना मिळणार ऑनलाइन आरोग्यसल्ला
Ø जिल्ह्यात 2.18 कोटींची स्वॅब नमुने तपासणी प्रयोगशाळा सुरु
Ø आतापर्यंत 1 हजार 710 स्वॅब नमुन्यांची तपासणी
Ø एकूण 53 शेल्टर होमच्या माध्यमातून अडकलेल्या
नागरिकांना निवारा देण्यात आला; आता फक्त 3 नागरिक शेल्टर होम मध्ये
Ø जिल्ह्यात जून महिन्यात 93 हजार 323 क्विंटल धान्य वाटप (93.09%)
Ø केशरी शिधापत्रिकाधारकांना 2 हजार 675 क्विंटल धान्य वाटप
Ø मोफत 60 हजार 622 क्विंटल तांदुळ व 5 हजार 317 क्विंटल डाळीचे वाटप
Ø मे महिन्यात 82 हजार 788 शिवभोजन थाळींचे वितरण
Ø 1 जून ते आजपर्यंत 60 हजार 724 शिवभोजन थाळींचे वितरण
Ø आता विना शिधापत्रिकाधारकांना सुद्धा मिळणार मोफत तांदूळ व चना
Ø आतापर्यंत आत्मनिर्भर भारत योजना अंतर्गत 1 हजार 7 क्विंटल तांदुळ व 71.54 क्विंटल अख्खा चना वाटप
Ø जिल्ह्यामध्ये 90 पेक्षा अधिक सार्वजनिक बांधकाम विभागाचे ब्रिज कम बंधारे तयार करून जलसंधारणाचे काम करणार
Ø जिल्ह्यात 659 पैकी 283 कोल्हापुरी पाटबंधाऱ्याची विविध दुरुस्तीची आवश्यकता असल्याने तसेच लोखंडी गेट ऐवजी आधुनिक फायबर गेट लावली जातील
Ø कृषी विभागाला खरीप हंगामाची तयारी व सिंचन लाभ क्षेत्रात नवीन पीक पद्धती बदलासंदर्भात सूचना दिल्यात
Ø जिल्ह्यामध्ये शाश्वत संरक्षित शेती यासाठी अद्ययावत प्रशिक्षण प्रदर्शन केंद्र उभारणार
Ø महावितरणाला 24 तासात ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करणे, यासंबंधी 24 तास नियंत्रण कक्ष करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
Ø 30 लक्ष क्विंटलपेक्षा अधिक कापूस खरेदी ; केवळ 1 हजार 800 शेतकरी बाकी
चंद्रपूर,वरोरा, कोरपना या ठिकाणी मोठे शेड एपीएमसीने उभारले आहेत. एका आठवड्यात खरेदी पूर्ण होईल
Ø तुर, चना खरेदी सुरू आहे
Ø 2 हजार 580 क्विंटल मका खरेदी पूर्ण, मुदतवाढीचा प्रस्ताव 15 जुलैपर्यंत पाठवला आहे
Ø खरीप 8.32 लक्ष क्विंटल धानाची खरेदी पूर्ण, रबी 77 हजार 841 हजार किलो खरेदी पूर्ण,धानाची खरेदी सुरू आहे
Ø आतापर्यंत 442 कोटीचे पीक कर्ज वाटप केलेले आहे.
Ø खाजगी इमारतीतील सलून व ब्युटी पार्लरच्या
व्यावसायिकांवर भाडे वसुलीची सक्ती नको
Ø जिम व व्यायाम शाळा आस्थापनांना घर, संकुल
मालकांनी भाडे वसुली करीता तगादा लावू नये



0 Comments