विवाहितेचा विनयभंग
बल्लारपूर तालुक्यातील जुनी दहेली येथील घटना
बल्लारपूर (राज्य रिपोर्टर) : बल्लारपूर तालुक्यातील जुनी दहेली येथील घटना शुक्रवारच्याच रात्रीचां घडली.
महिलेच्या तक्रारी वरून जुनी दहेली गावातील आरोपी अनिल आबाजी डेरकर वय ( ४२) रा. जुनी दहेली (बामनी जवळ) यांनी विवाहितेचा विनयभंग केला यांचे विरुद्ध बल्लारपूर पोलिसांनी गुन्हा धाकल केली.



0 Comments