वेगवान ट्रक ने ट्रक ड्राइवर लाच उड़विले : बल्लारपुर शहरातील घटना : 1 व्यक्तिचा मृत्यु
बल्लारपुर,(राज्य रिपोर्टर) : चंद्रपुर वरुन येणाऱ्या सीमेंट वाहतूक करणाऱ्या वेगवान ट्रक ने लाकडाची वाहतूक करणाऱ्या ट्रक ड्रायवरला चिरडले या दुर्घटनेत लाकडाची वाहतूक करणाऱ्या ट्रक ड्रायवरचा मृत्यु झाल्याची घटना घडली सदर घटना बल्लारपुर पेपरमिलच्या स्लज गार्डन च्या समोर 7 नंबर गेटच्या प्रवेश द्वारासमोर राष्ट्रीय महामार्गावर घडली.
या विषयी मिळालेल्या सविस्तर वृत्तानुसार नुदार सीमेंट टैंकर क्रमांक KAHO-A 8131 आगिन रोडवेज चे टँकर चंद्रपुर वरुन बल्लारपुर कड़े वेगवान गतिने येत असताना घटना घडली सदर घटना आज सायंकाळी 5:30 ते 6:00 च्या सुमारास घडली सूत्राच्या माहितीनुसार सदर व्यक्ति रस्ता क्रॉस करीत असतांना अचानक सिमेंट टैंकर चालकाचे स्टेयरिंग वरुन नियंत्रण सुटले व सदर घटना घडली मिळालेल्या माहितीनुसार मृतकाचे नाव ब्रम्हमम असून या संबंधी पुढील तपास बल्लारपुर पोलिस करीत आहे.

याशिवाय बल्लारपुर शहरात वाढत्या रस्ते अपघाताच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यासह स्थानिक प्रशासन व वाहतूक विभागाच्या माध्यमातुन बल्लारपुर शहरातून जाणाऱ्या राज्य महामार्गावरिल बल्लारपुर शहरातील कलामन्दिर ते बामणी फाटा पर्यंत असलेल्या महत्वपूर्ण ठिकाणी सिग्नल ची व्यवस्था करण्यात यावी जेणेकरून शहराच्या बाहेरुन येणाऱ्या जड़ वाहनाच्या वेगावर नियंत्रण येईल व निष्पाप नागरिकांचा जीव वाचू शकेल.

0 Comments