राजुरा शिबिराचा त्रितिय दिवस उत्साहात पार पडला
राजुरा : दि.15 मार्च 2020 रोज रविवार .पतंजली समीती राजुरा शिबीराचा त्रितीय दिवस उत्साहात पार पडला.राजुरा वासीयांचा उत्कृष्ट प्रतीसाद मीळाल्यामुळे वातावरण आनंदमय झाले आहे.आ.संजीवनीताई माने, प्रांत कोषाध्यक्ष (पुर्व महाराष्ट्र) व स्मिताताई रेभनककर ,महामंत्री,भारत स्वाभीमान ट्रस्ट चंद्रपुर यांचे मार्गदर्शन आपल्याला लाभले आहे. उद्या पासुन सुरु होत असलेल्या योगप्रशिक्षण शिबीराला हार्दिक शुभेच्छा देवुन व जेव्हा जेव्हा तुम्ही बोलवाल तेव्हा मी गुरुकार्याकरिता जरुर येईन .असे आश्वासन देवुन त्यांनी रजा घेतली. पतंजली योग समीती त्यांचे प्रती आभार व्यक्त करीत आहे.व पुढच्या कार्यक्रमास शुरुवात करित आहे उद्या दि.16-3-2020 रोज सोमवार ला योगप्रशिक्षन शिबीराचे उद्घाटन मा.अरुनभाउ धोटे अध्यक्ष नगर परिषद राजुरा करणार आहेत.



0 Comments