राष्ट्रवादी काँग्रेस संघटन मजबुती करिता तालुका बैठक

राष्ट्रवादी काँग्रेस संघटन मजबुती करिता तालुका बैठक

चंद्रपूर : राष्ट्रवादी काँग्रेस चे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष श्री राजेंद्र वैद्य यांनी पक्ष संघटन मजबुतीच्या दृष्टीने तालुकानिहाय दौऱ्याची सुरवात केली. आज मुल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक मुल येथील पत्रकार भवनात पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष श्री.राजेंद्र वैद्य  होते,या बैठकीला महिला जिल्हाध्यक्षा सौ बेबीताई उइके,युवक जिल्हाध्यक्ष श्री नितीन भटारकर,राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते श्री.हिराचंद बोरकुटे,तालुकाध्यक्ष श्री.गंगाधर कुनघाडकर,माजी नगरसेवक श्री.महेश हरडे, महिला तालुकाध्यक्ष सौ.निता गेडाम, मुल शहर अध्यक्ष श्री.विनोद आंबटकर,श्री. सूनिलराव बल्लमवार,समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा.विजय लोनबले,माजी तालुकाध्यक्ष श्री. निपचंद शेरकी,श्री ताराचंद नागापुरे,श्री वासुदेव पिपरे,प्रा.हरीश रायपुरे,श्री.विकास रणदिवे,श्री.प्रदीप वाढई,श्री.राजेंद्र वाढई,श्री.अशोक मार्गोनवार,श्री.सोनू मडावी,श्री.जितेश कुळमेथे श्री.गुरुदास गिरडकर,श्री.कमलेश वासेकर,श्री.नंदू बारस्कर,श्री.लालचंद मेश्राम,श्री.मारोती शेंडे,श्री. नत्थुजी मोहूर्ले,श्री.आनंदराव गोहणे, किसन गुरूनुले,धनराज चीचधरे,ओमप्रकाश पेंदाम,श्री.किसनराव वासाडे,प्रशांत भरतकर,दिलीप उइके,हरिदास तोडासे,नितीन खोब्रागडे,नितेश बोरकुटे,सौ.अस्मिता रंदये,दिवाकर गुरनुले,अरुण मोहुर्ले,श्रीकृष्ण धोडरे,शामराव भुरसे,पुरुषोत्तम कुनघाडकर,किरणभाऊ खोब्रागडे,विजय भूरसे, रामप्रभू गरमडे,पत्रुजी सिडाम,जितेंद्र आलाम,धनराज कुंभरे,गंगाधर गेडाम,गुरुदेव मडावी,पूनेश्र्वर गेडाम,प्रभाकर धोटे,रामभाऊ चौधरी,अतुल भडके,दिनेश चौधरी, सतीश राजुरवार,संतोष गाजुलवार,राकेश मोहुरले,महेश गुरनुले,नितीन फुलझेले,शशिकांत धोडरे,इत्यादी बहुसंख्येने मुल शहरातील व ग्रामीण भागातील राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते, या प्रसंगी येत्या एक महिन्यात गावनिहाय पक्ष बांधणी व त्यानंतर पंचायत समिती निहाय बैठकांचे आयोजन करण्याचा मनोदय जिल्हाध्यक्षांनी प्रमुख कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केला,या प्रसंगी श्री.नितीन भटारकर,सौ.बेबीताई उइके,श्री सुनील बल्लमवार,श्री निपचंद शेरकी,श्री गंगाधर कुनघाडकर,,व श्री.हिराचंद बोरकुटे, यांनी पक्षसंघटना बळकट करण्याचे व येणाऱ्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा मनोदय व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments