चला करूया करोना विषाणूवर मात
चंद्रपुर : कोरोना व्हायरसचा आपण समर्थपणे सामना करीत आहोत. थोडी काळजी घेतली तर कोरोना व्हायरसचा प्रसार आपण रोखू शकतो. काळजी घ्या,सुरक्षित राहा....
कोरोना विषाणू संबंधी आपल्याशी फेसबुक Live च्या माध्यमातून संवाद साधण्याकरीता आज दिनांक - 20 मार्च रोजी रात्री 10 वाजता live येतोय
Yes, Social Distancing is need of hour!
आ.श्री.किशोर जोरगेवार



0 Comments