मा. आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे शहरात गरजूंना फूड पाकीट चे वितरण करण्यात आले
आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून
आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून
बल्लारपूर : बल्लारपूर शहरत व अन्य ठिकाणी दि.२७/०३/२०२० रोजी मा.आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातुन फूड पॉकीट चे वितरण बल्लारपुर ग्रामीण रुग्णालय कर्मचारी 13 , भिवकुंड जवळ असलेले गरजु नागरिक 120 , विवेकानंद वार्डात बबलु अंसारी यांच्या परिसरातील गरजु 17 तसेच पोलिस कर्मचारी 40,शांतीनगर ग्रामिण रुग्णालयाच्या मागे गरजु नागरिक 100 ,नगर सेवक गणेश बहुरीया यांच्या प्रभागात 50 ,बिटीएस प्लाट परिसरात 50,बालाजी वार्डात 50,रेल्वेच्या रुग्णालयात 50 इत्यादि स्थळांवर कोरोना संसर्ग रोखण्याकरिता शासना मार्फत बंद (कर्फ्यु ) दरम्यान गरजवंत नागरिक तसेच कोरोना विरुध्द जिवाची पर्वा न करता लढणार्या विरांना,व अन्य ठिकाणी एकुन 675 फूड पैकेट (भोजन) भाजपाचे जिल्हाध्यक्ष व बल्लारपुर चे नगराध्यक्ष हरीश शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत वितरित करण्यात आले.यावेळी भाजपाचे नेते शिवचंद द्बिवेदी, अध्यक्ष श्री काशीनाथ सिंह,भाजपा नेते श्री राजू गुंडेटी ,महामंत्री श्री मनीष पांडे भाजयुमो जिल्हा महामंत्री श्री आशीष देवतळे,भाजपा चे मुन्ना ठाकुर,अरविंद दुबे,देवा वाटकर,स्वामी रायबरम,सतीश कनकम,अरुण भटारकर,विकास दुपारे, सचिन उमरे,मुन्ना बहूरीया,हरविंदरसिंह दारी,मनीष पोलशेट्टीवार, ईत्यादी पदाधिकारी,कार्यकर्ते व नगर सेवक उपस्थित होते. बल्लारपूर शहरात आमदार मा.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या या उपक्रमाचे भरभरून स्वागत व प्रशंसा होत आहे .



0 Comments