आठवीतील धाडसी कामेश्वरचे मुख्यमंत्र्यांकडून तुक

आठवीतील धाडसी कामेश्वरचे मुख्यमंत्र्यांकडून तुक

 दि.  14  मुंबई:नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात असलेल्या घोडज गावातीलकामेश्वर जगन्नाथ वाघमारे या 14 वर्षाच्या आठवीतील धाडसी विद्यार्थ्यांनेमानार नदीच्या पाण्यात बुडत असलेल्या,  दोन शाळकरी मुलांचा जीव वाचवलाकामेश्वरने नदीत उडी घेऊन मोठ्या धाडसाने या दोघा मुलांना नदीतून बाहेर काढलेया कौतुकास्पद कार्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

Post a Comment

0 Comments