जनता कर्फ्यू मध्ये आमदार जोरगेवार यांनी विद्यार्थ्यांना दिली आनंदी ची बातमी
चंद्रपूर : 22 मार्चला नागरिकांनी समोर येऊन संचारबंदी पाळाला .असे हवामान पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी केले होते . त्या पार्श्वभूमीवर देशातील नागरिकांनी जनता कर्फ्यू पाळला .
बाहेर गावावरून शिक्षण ,नोकरी साठी आलेल्या मुला-मुलींना आजच्या दिवसाच्या रात्री ९:०० ते ११:०० पर्यंत जेवनाची/टी फिनची ची व्यवस्था आमदार किशोर जोरगेवार यांचे जनसंपर्क कार्यालय ,जैन भवन जवळ पठाणपुरा रोड , चंद्रपूर येथे यंग चांदा ब्रिगेड , आमदार किशोर भाऊ जोरगेवार यांच्यातर्फे व्यवस्था करण्यात आली आहे.
चंद्रपूर शहर जिल्हा संपूर्ण बंद ठेवण्यात आला आहे. परंतु यावेळी जे विद्यार्थी बहेर गावावरून आपल्या जिल्ह्यात शिक्षणासाठी येतात त्यांच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला असल्याने यावरही आमदार किशोर भाऊ जोरगेवार यांनी तोडगा काढत संपूर्ण विद्यार्थ्यांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे.
संपर्क : दीपक वासमवार
8888332289
सुबोध जुनावार
8208011642
कृपया सायंकाळी तीन पर्यंत वरील नंबर वर संपर्क साधून आपली नोंद करावे.
टिप :- कृपया टिफिन घेण्याकरिता येतांना आधार कार्ड सोबत घेऊन यावे, हि विनंती.



0 Comments