महात्मा फुले महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागातर्फे टेम्टा या आदिवासी बहुल गावाला भेट
गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत कला विभाग(शाखा) भाग - 3 च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून शोधप्रबंध सादर करावा लागतो, तेव्हा टेम्टा या गावातील आदिवासी स्त्रियांचे पोषण आणि स्वास्थ या विषयावर अध्ययन करण्यासाठी या गावातील स्त्रियांशी विद्यार्थ्यानी चर्चा साधुन समस्या जाणुन घेण्याचा प्रयत्न केला यावेळी समाजशास्त्र विषयाचे 20 विद्यार्थ्यानी सभगाग घेतला तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या मा. सौ ज्योति भूते व प्रा किशोर चौरे यांचे मौलाचे सहकार्य लाभले अशी माहिती महाविद्यालयाच्या माध्यमातुन देण्यात आली आहे.




0 Comments