5000 हजार रुपयाची कर निरीक्षक लाच घेताना पकडले.
राजुरा : पाच हजार रुपयाच्या स्वीकारण्यात राजुरा नगर पालिके चे कर निरीक्षक नंदकिशोर सातपुते रा.बल्लारपूर याला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग एल सी बी पकडले.
राजूरा चे आसिफ मुसा नामक व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंध विभाग चंद्रपूर यांचेकडे त्यांचा घरच्या कागदपत्र फेरफार संबंध ही काही अडचणींना सोडविण्यात सोडविण्याचे आणि दस्तावेज दुरुस्त करून देण्यासाठी सातपुते यांनी लचेची मागणी केली.
राजुरा नगर पालिकेचे कर निरीक्षक नंदकिशोर सातपुते ह्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कार्यालयातच 5000 हजाराची लाच घेताना आज दिनांक 17 मार्च ला दुपारी 3:15 च्या दरम्यान रंगेहात पकडले असून अटक कार्यवाही राजुरा पोलीस ठाणे येथे सुरु आहे.
लाचलूचपत प्रतिबंधक अधिकाऱ्याची कारवाई .
राजुरा नगर पालिकेचे कर निरीक्षक नंदकिशोर सातपुते.

0 Comments