विद्याश्री कॉन्वेन्ट मध्ये शिवजयंती साजरी
बल्लारपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : आज दिनांक १९/०२/२६ रोजी विद्याश्री कॉन्वेन्ट च्या प्रांगण छ. शिवाजी महाराज यांच्या जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
य्या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिक सौ.सोनाली आर्य यानी प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमची सुरुवात केली.
वर्ग ७ वी च्या कु.निशा डोंगरे आणि कु. समृद्धि सातपुते यानी छ. शिवाजी महाराजा बद्दल माहिती सांगितली.
वर्ग ७ वी च्या विद्यार्थिनीनी छान नृत्य सादर केले आणि त्याच बरोबर वर्ग ६ वी च्या विद्यार्थिनी महाराजच्या जीवनावर आधारित एक नाट्य ही प्रस्तुत केले.
शाळेच्या मुख्याध्यापिका सोनाली आर्य यानी विद्यार्थ्याना शिव जयंती च्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग ८ वी च्या कु.अश्विनी यादव आणि कु.श्रुष्टि पधारिया ने केले.







0 Comments