जय महाराष्ट्र !
आज मई प्रथम दिवस ! मराठी ! जय असो ।
छत्रपति शिवाजी महाराज ! विजय असो ।
श्रमिक दिवस विश्वकर्मा ! भवानी ! जय असो
जय महाराष्ट्र ! जय महाराष्ट्र दिन ! विजय असो।
थोर शुर वीर थोर पुरुष गाजले।
अति मधुर मराठी भाषा अमृत पाझले।
आघ्यकवी मुकुंद राजा नामदेव विठोबा
ज्ञानेश्वर तुका एकनाथ साईं विठोबा
राष्ट्र संत संत समाज सुधारक येथे जन्मले
देश स्वतंत्रता साठी तिलक सिंहम गांजले
राणी लक्ष्मी,तारा अहिल्या सावित्रीबाई फुले
रानडे,वीर सावरकर आंबेडकर ज्योतीबा फुले
अरब समुद्र तट वन खनिजां शोभीत
महाबळेश्वर गिरी नदी कृष्णा - गौतमी
सिंचित धरती सुहान, राज्य अनुपमी
मुंबई राजधानी राज्य। देश जग प्रिती
कव्य फुले पुष्पांजली मधुन
( कवी स्वर्णश्री कला वाचस्पती )
श्री.राजमौली न.अनसूरी सर
सेवा निवृत्त शिक्षक ( आदर्श ) महात्मा ज्योतिबा फुले हिन्दी, उर्दू, तेलगू विद्यालय, बल्लारपुर, जिल्हा, चंद्रपूर
◾स्मार्ट पीटि पूणे ची संस्कृतीक रंगमंचावर एकापात्री एकांकि कवि द्वारे प्रस्तुती करण्यात आले.
0 Comments