भाजपाच्या महाआघाडी उमेदवार ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या विजयाची घोडदौड सुरू
◾20व्या फेरीत सुधीर मुनगंटीवार यांना 19 हजार 992 मतांनी आघाडीवर
◾सुधीर मुनगंटीवार यांना 85 हजार 405
◾संतोष सिंह रावत यांना 65 हजार 413
◾बल्लारपूर विधानसभा मतदार संघातून भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
बल्लारपुर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : 72, बल्लारपूर विधानसभा मतदार संघाच्या आज पार पडलेल्या निवडणूक निकालात भाजपाच्या महाआघाडी उमेदवार ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या विजयाची घोडदौड सुरू आहे.
बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक दिनांक 20 नोव्हेंबर रोजी पार पडली. आज दिनांक 23 नोव्हेंबर रोजी मुल येथील प्रशासकीय भावनांमध्ये सुरू आहे. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार नामदार सुधीर मुनगंटीवार तर काँग्रेसकडून संतोषसिंह रावत निवडणूक मैदानात उभे होते. दरम्यान 20व्या फेरीत सुधीर मुनगंटीवार यांना 85हजार 405 तर काँग्रेसचे संतोष सिंह रावत यांना 65 हजार 413 मते मिळाली. पंधराव्या फेरीअंती सुधीर मुनगंटीवार यांना 19 हजार 992 मताची आघाडी मिळालेली आहे.
अपक्ष उमेदवार डॉ. अभिलाषा गावतुरे यांना 18 हजार 411 मतावर समाधान मानावे लागले.













0 Comments